आमच्याबद्दल
मी श्री. तुकाराम अशोक यादव राहणार तुळजापूर सोलापूरी भेळ या सुप्रसिद्ध ब्रॅंडचा संचालक आहे. माझे वडील अशोक पांडुरंग यादव यांनी १९८२ मध्ये तुळजापूर येथे पहिल्यांदा सोलापूरी भेळ हा ब्रॅंड चालू केला. त्यावेळी लोकांना भेळ पाणीपुरी कचोरी काय असतंय हे माहित सुद्धा नव्हते. जसे जसे लोकांना माहिती होत गेले तशी गर्दी खुप होऊ लागली लोक आवडीने खाऊ लागले. जवळ जवळ वडिलांनी 19 वर्ष हा व्यवसाय चालवला, परत काही कारणामुळे वडिलांनी तो व्यवसाय बंद केला. या मधल्या काळामध्ये माझे शिक्षण व आम्ही लहान असल्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही पण मला सतत वाटायचं की हा व्यवसाय परत चालू करावा…
सोलापूरी भेळ - स्वादिष्ट व पौष्टिक
कचोरी
₹ २०
स्पेशल कचोरी
भेळ
₹ २५
सोलापूरी भेळ हि आमच्याकडील सुप्रसिद्ध भेळ आहे.
दहीवडा
₹ ५०
आमच्या ब्रॅंडचा पौष्टिक असा दहिवडा एकदा खाऊन तरी बघा!
पाणीपुरी
₹ २०
थंडगार पाणीपुरी
चटणीपुरी
₹ २०
चमन भेळ
₹ ३५
पावचटणी
₹ २०
दहीपुरी
₹ ३०
आमच्या काही ग्राहकांच्या प्रतिक्रिया ..
Previous
Next