पौष्टिक घटक

प्रामुख्याने खालील आरोग्यदायी घटकांचा वापर आम्ही चटणीमध्ये आवर्जून करतो.

जवस

--> ओमेगा 3 फॅटी ऍसिड.
--> कोलेस्ट्रॉल कमी करतो.
--> रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.

कारळ

--> हृदय चांगले राहते.
--> प्रतिकारशक्ती चांगली वाढते.
--> झोप चांगली लागते.

तिळ

--> हाडाचे स्वास्थ चांगले राहते.
--> केसांची वाढ चांगल्याप्रकारे होते.

खालील आरोग्यदायी घटकांचा वापर आम्ही पाणीपुरीमध्ये आवर्जून करतो.

पुदिना

--> पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
--> तोंडाचे आरोग्य चांगले राहते.

चिंच

--> त्वचा निरोगी राहण्यास मदत करते.
--> लिव्हर निरोगी राहण्यास मदत करते.

अद्रक 1

अद्रक

--> सर्दी खोकल्या पासून बचाव होतो
--> पोट साफ होते
--> भूक चांगली लागते