पौष्टिक घटक प्रामुख्याने खालील आरोग्यदायी घटकांचा वापर आम्ही चटणीमध्ये आवर्जून करतो. जवस--> ओमेगा 3 फॅटी ऍसिड. --> कोलेस्ट्रॉल कमी करतो. --> रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. कारळ--> हृदय चांगले राहते. --> प्रतिकारशक्ती चांगली वाढते. --> झोप चांगली लागते. तिळ--> हाडाचे स्वास्थ चांगले राहते. --> केसांची वाढ चांगल्याप्रकारे होते. खालील आरोग्यदायी घटकांचा वापर आम्ही पाणीपुरीमध्ये आवर्जून करतो. पुदिना --> पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. --> तोंडाचे आरोग्य चांगले राहते. चिंच --> त्वचा निरोगी राहण्यास मदत करते. --> लिव्हर निरोगी राहण्यास मदत करते. अद्रक --> सर्दी खोकल्या पासून बचाव होतो --> पोट साफ होते --> भूक चांगली लागते